युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदासाठी भरती, अर्ज सुरू झाले बघा अंतिम तारीख!

Union Bank of India Apprentice Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे. त्या मध्ये 500 जागासाठी हि जाहिरात आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवाराने 17 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर आपला आज पूर्ण करावा. या भरती बद्दल अधिक मंजिरी माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
बँकेचे नावUnion Bank
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
नौकरी स्थानसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख28 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2024
कोण अर्ज करू शकतातभारतीय उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.unionbankofindia.co.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
1) अप्रेंटिस500
एकूण500

राज्यानुसार पदे संख्या

राज्यप्रशिक्षण सीटें
आंध्र प्रदेश50
अरुणाचल प्रदेश1
असम4
बिहार5
चंडीगढ़3
छत्तीसगढ़4
गोवा4
गुजरात56
हरियाणा7
हिमाचल प्रदेश1
जम्मू कश्मीर1
झारखंड5
कर्नाटक40
केरल22
मध्य प्रदेश16
महाराष्ट्र56
दिल्ली17
ओडिशा12
पंजाब10
राजस्थान9
तमिलनाडु55
तेलंगाना42
उत्तराखंड3
उत्तर प्रदेश61
पश्चिम बंगाल16
कुल500

शैक्षणिक पात्रता :

वर दिलेले सर्व पदासाठी उमेदवाराला मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून उच्च गुणसह कोणत्याही शाखेमधील पदवी असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा उमेदवार या पदासाठी अपात्र ठरेल.

वयोमर्यादा :

या पदाकरिता उमेदवाराचे वय दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी किमान वयोमर्यादा 20 वर्ष असावी आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यासोबत जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये येतात अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल, त्याचबरोबर जे उमेदवार OBC या श्रेणीमध्ये येतात अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. ज्या उमेदवारांना सूट मिळालेली आहे अशा उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Union Bank of India Apprentice Bharti 2024

अर्ज फी :

घरी दिलेल्या सर्व पदासाठी उमेदवाराला General आणि OBC या श्रेणीमधील उमेदवारांना ₹800/- परीक्षा शुल्क द्यावी लागेल आणि जे उमेदवार SCआणि ST या प्रवर्गामध्ये येतात अशा उमेदवारांना ₹600/- आणि जे उमेदवार PWD या श्रेणीमध्ये येतात अशा उमेदवारांना ₹400/- परीक्षा शुल्क द्यावी लागेल.

CategoryFee
General / OBCRs. 800.00 + GST
All FemalesRs. 600.00 + GST
SC/STRs. 600.00 + GST
PWBDRs. 400.00 + GST

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे. या साठी महिला आणि पुरुष दोघे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन प्रकारे राहणार आहे. उमेदवाराने सर्व अटी आणि शर्ती मान्य करून अर्ज करावा. असाच जाहिराती लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन करा.

इतर नौकरी संधी :

सर्व जाहिराती
Indian Army Bharti 2024
Indian Overseas Bank Recruitment 2024
HLL Lifecare Limited Recruitment 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024
Patbandhare Vibhag Amravati Recruitment 2024
GMC Amravati Recruitment 2024
Raigad DCC Bank Bharti 2024
SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025
Shri Mahavir Urban Bank Bharti 2024 
MCGM Peripheral Recruitment 2024 
RRB Paramedical Recruitment 2024
MSRLM Recruitment 2024
Pune Assistant Recruitment 2024 
BEML Bharti 2024
CISF कांस्टेबल फायरमॅन भरती 2024
NMC Recruitment 2024
GMC Washim Recruitment 2024
Agraganya Co-operative Bank Recruitment 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
Sawji Bank Vacancy 2024 
Malegoan Mahanagarpalika Bharti 2024
IRDAI Recruitment 2024
South East Central Railway Nagpur Recruitment 2024
Chandrapur Municipal Corporation Recruitment 2024
Indian Inland Waterways Authority Recruitment 2024
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
Zilla Parishad Buldhana Recruitment 2024
भारताचे सर्वोच्च न्यायालयमध्ये भरती 2024
Rail Vikas Nigam Bharti 2024
ZP Palghar Bharti 2024
NHM Dhule Bharti 2024
 Thane Mahanagar Palika Bharti 2024
Maha Bamboo Nagpur Recruitment 2024
Jilha Parishad Vacancy 2024
Northern Railway Bharti 2024
पुणे शासकीय Medical College भरती 2024
जिल्हा परिषद शिक्षण पालघर 2024
MPSC Civil Judge Recruitment 2024
जिल्हा परिषद शिक्षक विभाग भरती गडचिरोली 2024
मुख्यमंत्री योजनादूत भारती 2024
Indian Bank Bharti 2024
BECIL Recruitment 2024
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Leave a Comment