Vidarbha Shikshan Prasarak Mandal Nagpur Bharti 2024 : 27 पदांसाठी जागा भरणे सुरु आहे
Vidarbha Shikshan Prasarak Mandal Nagpur Bharti 2024: विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ (VSPM) नागपूरच्या माधुरीबाई देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनने 2024 साठी विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, आणि क्लिनिकल इंस्ट्रक्टर / ट्यूटर या पदांसाठी 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित … Read more