Maharashtra Tribal Development Department : कनिष्ठ सहाय्यक आणि प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी संधी
Maharashtra Tribal Development Department कनिष्ठ सहाय्यक व शुल्क प्रशिक्षणार्थी या पदासाठी मेगा भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही पात्र आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करू शकतात. हा एक महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, त्यामुळे उमेदवारांनी २ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत आपला अर्ज खालील नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन … Read more