Indian Railway TC Recruitment 2024 : 11,200+ तिकीट तपासक पदांसाठी अर्ज करा
Indian Railway TC Recruitment 2024 : भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने “तिकीट तपासक (TC)” पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी एकूण 11,200+ रिक्त जागा उपलब्ध आहेत. सर्व भारतीय शहरांमध्ये या पदांसाठी कामकाज होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती तपासू शकतात. अर्ज प्रक्रिया जुलै, 2024 मध्ये सुरू होईल आणि ऑगस्ट, … Read more