[पगार :- 40,000/- ] Thane Mahanagar Palika Bharti 2024 | (वैद्यकीय अधिकारी व लेप्रसी असिस्टंट)
Thane Mahanagar Palika Bharti 2024 परिचय ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कार्डिअक अॅम्ब्युलन्स करिता ” वैद्यकीय अधिकारी ” व कुष्ठरुग्ण करीता ” लेप्रसी असिस्टंट” या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधन तत्त्वावर सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीकरीता भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. पदासाठी निवड थेट मुलाखतीस (Walk In Interview) असल्यामुळे उमेदवाराने वेळेवर … Read more