Thane Mahanagarpalika Recruitment 2024: कार्यालय अधीक्षक/उपअधीक्षक पदांसाठी थेट मुलाखत!
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) ने “कार्यालय अधीक्षक/उपअधीक्षक” पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण २ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी बायोडेटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. ठाणे महानगरपालिकेच्या या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. Thane … Read more