केवळ : 10वी पास कॉम्पुटर ऑपरेटर (अकोला) भरती, बघा संपूर्ण माहिती! Computer Operator Akola Bharti 2024

Computer Operator Akola Bharti 2024

Computer Operator Akola Bharti 2024 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या अंतर्गत कम्प्युटर ऑपरेटर आणि कुशल कामगार या पदाकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही. फ्रेशर असलेला उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, त्यामुळे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 7 ऑक्टोबर … Read more