HLL Lifecare Limited Recruitment 2024: ११२१ रिक्त पदांसाठी मुलाखत प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख जाहीर

HLL Lifecare Limited Recruitment 2024

HLL Lifecare Limited Recruitment 2024 : एचएलएल लाइफ केअर लिमिटेड (HLL Lifecare Limited) ने २०२४ साठी वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, आणि सहायक डायलिसिस तंत्रज्ञ या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ११२१ रिक्त पदे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. तसेच, काही पदांसाठी मुलाखतीचे … Read more