सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भर्ती 2024 : Satara DCC Bank Bharti

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भर्ती

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ने “कनिष्ठ लिपिक” आणि “कनिष्ठ शिपाई” या पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खालील माहिती आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्यास मदत करेल: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2024 विवरण माहिती पदाचे नाव कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई एकूण जागा … Read more