सांगली Urban बँक मध्ये क्लर्क या पदासाठी बँक मध्ये भारती, बघा! काय आहे पात्रता? Sangli Urban Bank Bharti 2024
Sangli Urban Bank Bharti 2024 सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. यासाठी 22 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण परभणी, बीड, जालना, हिंगोली, आणि लातूर आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन … Read more