SAMEER Mumbai Recruitment 2024: 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
SAMEER Mumbai Recruitment 2024 : SAMEER मुंबई येथे 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. SAMEER मुंबईत ‘अकाउंट्स ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ’ या पदांसाठी 06 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑनलाईन 31 ऑगस्ट 2024 असून, पोस्टाने अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 … Read more