Railway Technician Recruitment 2024: संपूर्ण भारतात 14,298 रिक्त जागा

Railway Technician Recruitment 2024

Railway Technician Recruitment 2024: रेल्वे भर्ती बोर्डांनी CEN No. 02/2024 अंतर्गत तंत्रज्ञ पदांच्या 14298 रिक्त जागांसाठी एक महत्वाची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी भारतभर विविध रेल्वे कार्यशाळा आणि प्लांट्स मध्ये 40 श्रेणीत पदांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक … Read more