RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वे मध्ये 3,445 जागेसाठी पर्मनंट मेगा भरती, त्वरित अर्ज करा!
रेल्वे भरती मंडळाच्या CEN क्रमांक 06/2024 अंतर्गत Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist, आणि Trains Clerk या नॉन-टेक्निकल पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वय 18 ते 33 वर्षांदरम्यान असावे. अर्ज ऑनलाइन सादर करावा लागेल, व निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचण्यांद्वारे (CBT) होईल. … Read more