MAHAPREIT Bharti 2024: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित (MAHAPREIT)
MAHAPREIT Bharti 2024 MAHAPREIT (Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited) ने २०२४ साली नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, हेड- कॉर्पोरेट अफेअर्स आणि फंड ऑपरेशन्स, फंड प्रशासक अधिकारी, फंड विश्लेषक या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण १८ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू … Read more