रायगड मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: 200 लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

Raigad District Central Cooperative Bank Recruitment 2024

रायगड मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: रायगड मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रायगड यांनी “लिपिक” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 200 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. ही पदे रायगड, महाराष्ट्र येथे असणार आहेत. पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. रायगड मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 तपशील माहिती … Read more