Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरतीसाठी 112 पदांची भरती

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 अंतर्गत Information Officer, Professor, Assistant Professor & Associate Professor या पदांसाठी 112 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पुणे येथे नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 (माहिती अधिकारी पदासाठी) आणि 6 ऑक्टोबर 2024 (इतर पदांसाठी) पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. Pune University Bharti 2024 तपशील माहिती संस्था सावित्रीबाई फुले … Read more