Pune Police Bharti 2024: पोलीस आयुक्त, पुणे शहर
Pune Police Bharti 2024 पोलीस आयुक्त, पुणे शहर (Pune City Police Department) द्वारे 2024 च्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 152 रिक्त जागा उपलब्ध आहेत. योग्य उमेदवारांना सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, आणि भोजन सेवक यांसारख्या पदांसाठी अर्ज करण्यास आमंत्रित केले जाते. उमेदवारांना punepolice.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑफलाईन … Read more