PGCIL Recruitment 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती, आजपासून अर्ज करा, तपशील जाणून घ्या
PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत प्रशासनाच्या ऊर्जा मंत्रालय अंतर्गत महारत्न एंटरप्राइझ, त्याच्या पश्चिम विभागामध्ये केंद्र सरकारी जॉब कॅटेगरीसाठी ज्या उमेदवारांचे वय १८ पूर्ण झाले आहेत अशा पात्र विद्यार्थी कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरती 2024 तपशील माहिती पद संख्या 1,031 जागा (महाराष्ट्रात ५५ जागा) कॅटेगरी … Read more