PDKV Akola Recruitment 2024: [डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती 2024]
PDKV Akola Recruitment 2024 (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) अंतर्गत कापूस संशोधन विभाग आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातर्फे “सीनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल I, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट, फील्ड हेल्पर” या पदांसाठी 7 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 27 सप्टेंबर 2024 आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी हजर राहावे. … Read more