रेल्वेमध्ये RRB पॅरामेडिकल भरती 2024: 1,376 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

RRB Paramedical Recruitment 2024

RRB Paramedical Recruitment 2024 परिचय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) मुंबईने पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत एकूण 1,376 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची जागा सर्व भारतभर आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार असून … Read more