Osmanabad Janta Sahkari Bank Bharti 2024: 50 कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची संधी
Osmanabad Janta Sahkari Bank Bharti 2024: उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. ने कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 50 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उस्मानाबादसह धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि कर्नाटकातील बिदर येथे नौकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत. Osmanabad Janta Sahkari Bank Bharti 2024 … Read more