थेट मुलाखत : नागपूर मध्ये शिक्षण विभाग मार्फत शिक्षक पदासाठी भरती, NMC Recruitment 2024
NMC Recruitment 2024 नागपूर महानगरपालिका मार्फत कंत्राटी शिक्षक अशा विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवाराला 25 हजार प्रति महिना वेतन मिळेल निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 या तारखेला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर हजर राहावे. NMC Recruitment 2024 तपशील … Read more