NHM Nandurbar Bharti 2024 | जिल्हा परिषद मार्फत १३८ पदासाठी भरती, अर्जाची अंतिम तारीख बघा!
NHM Nandurbar Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, अशा इच्छुक उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2024 या दिनांक च्या अगोदर आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा. शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा आणि मोबदला याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे. NHM Nandurbar … Read more