Navi Mumbai Police Bharti 2024: 28,000 रुपये वेतनासह नवी मुंबई पोलिस भरती
Navi Mumbai Police Bharti 2024 नवी मुंबई पोलिसात विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी न चुकवता लवकरात लवकर अर्ज करा. आपल्या भविष्यातील करिअरसाठी एक उत्तम संधी म्हणून … Read more