नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे भरती २०२४ – ६ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे भरती २०२४ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, STP/ETP ऑपरेटर कम जनरल केअर वर्क, आणि वरिष्ठ माळी या पदांसाठी एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. अर्ज करण्यापूर्वी … Read more