महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका मध्ये 0178 जागे साठी मिळावा ।BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024

BMC Permanent Vacancy 2024 : मुंबई महानगरपालिका विभागा मार्फत निरीक्षक या पदाकरिता 178 पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवारांना दिनांक 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खालील नमूद केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली … Read more