मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | Pune Mahanagarpalika Bharti 2024
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये ६ महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजनेकरिता पुणे महानगरपालिकेतील खालील युव प्रशिक्षण पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील. Pune Mahanagarpalika Bharti 2024 पदाचे नाव अप्रेंटिस वेतन/मानधन ₹10,000/- पर्यंत दरमहा महानगरपालिका पुणे … Read more