MSRTC यवतमाळ महामंडळ भरती 78 पदासाठी भरती। काय पात्रता आहे लगेच बघा!
MSRTC Yavatmal Bharti 2024 : MSRTC यवतमाळ (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) द्वारे अप्रेंटिस (महिला/पुरुष)” पदासाठी भरती प्रकशित झालेली आहे. त्यामध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजक व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवाराची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्रा मधील पात्र उमेदवार कडून अर्ज आमंत्रित केले आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे. … Read more