MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती (PDF)

MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus 2024

MPSC PSI महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती जाहीर केली आहे. या लेखात आपण या परीक्षेच्या टप्प्यांबद्दल आणि अभ्यासक्रमाबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत. MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus 2024 परिचय: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही इच्छुक उमेदवारांसाठी … Read more