MPSC Krushi Seva Examination 2024: कृषी विभागाचा समावेश आणि विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

MPSC Krushi Seva Examination 2024

MPSC Krushi Seva Examination 2024 महाराष्ट्रातील MPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे – MPSC परीक्षेत कृषी विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कृषी विभागाच्या २५८ जागा या परीक्षेच्या अंतर्गत आल्या असून, या निर्णयाचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या तिन्ही दिवसांच्या आंदोलनानंतर शासनाने घेतला आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण होतील. … Read more