MPSC Civil Judge Recruitment 2024 : 40 दिवाणी न्यायाधीश आणि दंडाधिकारी पदांसाठी सुवर्णसंधी

MPSC Civil Judge Recruitment 2024

MPSC Civil Judge Recruitment 2024 परिचय महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) तर्फे 2024 साठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. MPSC भर्ती मंडळाने 40 रिक्त पदांची घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. … Read more