MGM KVK Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024 | महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र भरती २०२४

MGM KVK Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024

MGM KVK Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024 अंतर्गत महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे यंग प्रोफेशनल-I आणि यंग प्रोफेशनल-II या पदांसाठी भरती होत आहे. या भरतीत एकूण 02 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. यंग प्रोफेशनल-I साठी 30,000/- रुपये आणि यंग प्रोफेशनल-II साठी 42,000/- … Read more