NHM Raigad Bharti 2024 : 69 वैद्यकीय पदांसाठी रिक्त जागा

NHM Raigad Bharti 2024

NHM Raigad Bharti 2024 : 69 वैद्यकीय पदांसाठी रिक्त जागा : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगडने “एनेस्थेटिस्ट, गायनॅकॉलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन, ऑर्थोपेडिक्स सर्जन, सर्जन, फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन, रेडिओलॉजिस्ट, ऑप्थाल्मोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर” पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. एकूण 69 रिक्त जागा आहेत. या पदांसाठी जॉब स्थान रायगड आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचना आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. … Read more