GMC Washim Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथे भरती

GMC Washim Recruitment 2024

GMC Washim Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम (GMC Washim) येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 44 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://gmcwashim.in/ या अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे. GMC Washim Recruitment 2024 तपशील माहिती संस्था … Read more