माझगाव डॉक महाराष्ट्रात 176 पदासाठी पर्मनंट भरती, Mazagon Dock Recruitment 2024 (Apply Now)
Mazagon Dock Recruitment 2024 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विभागा मार्फत 176 पदासाठी परमनंट केंद्रीय सरकारी भरती निघालेली आहे. या पदाकरिता 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवाराला नोकरीचे ठिकाण मुंबई मिळेल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन राहणार आहे अर्ज करण्यास अडचण गेल्यास खाली स्टेप बाय स्टेप सर्व माहिती दिलेली आहे खालील माहिती लक्षपूर्वक वाचावी … Read more