Mahapareshan Baramati Bharti 2024 : 32 इलेक्ट्रिशियन पदांसाठी अर्जाची संधी – संपूर्ण तपशील जाणून घ्या

Mahapareshan Baramati Bharti 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. (Mahapareshan) ने “अप्रेंटिस-इलेक्ट्रिशियन” पदांच्या 32 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार बारामती (पुणे) येथे नियुक्त केले जातील. पात्र उमेदवारांनी 6 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे आणि अर्जाची हार्ड कॉपी 18 सप्टेंबर 2024 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करणे … Read more