तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती | Maharashtra ONGC Recruitment 2024

Maharashtra ONGC Recruitment 2024

Maharashtra ONGC Recruitment 2024 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने 2024 च्या अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भारताची प्रमुख ऊर्जा कंपनी आहे आणि राष्ट्रीय कौशल्य निर्मिती उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांमध्ये अप्रेंटिसची भरती करणार आहे. या प्रक्रियेत एकूण 2,236 जागांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. उमेदवारांनी एकाच कार्यकेंद्रासाठी आणि एकाच ट्रेडसाठी अर्ज करायचा आहे. … Read more