GMC Kolhapur Bharti 2024 | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती 2024
GMC Kolhapur Bharti 2024 अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे “चिकित्सालयीन/अचिकित्सालयीन, विविध विषयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक” या पदांसाठी एकूण 21 रिक्त जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करून थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. GMC Kolhapur Bharti 2024 तपशील माहिती संस्था राजर्षी छत्रपती शाहू … Read more