Maha IT Corporation Ltd Recruitment 2024:लेखाधिकारी, लेखा कार्यकारी पदांसाठी थेट मुलाखत
Maha IT Corporation Ltd Recruitment 2024 : महा आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Information Technology Corporation Ltd) ने २०२४ साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीत लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, आणि खाते कार्यकारी या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. एकूण ३ रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज … Read more