Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment 2024 : महाराष्ट्र वीज नियामक आयोग भरती

Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment 2024

Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment 2024 : महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबईने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी “वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक)”, “रेग्युलेटरी ऑफिसर (तांत्रिक)” आणि “रिटेनरशिप कम कन्सल्टन्सीवर स्टायपेंडरी रेग्युलेटरी ॲनालिस्ट (तांत्रिक)” या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 08 रिक्त जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज … Read more