[अंगणवाडी] महिला बाल विकास भर्ती 2024 | अर्ज सुरू झाले आहेत, लगेच अर्ज करा

Amravati Anganwadi Bharti 2024

Mahila Bal Vikas Bharti 2024 एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, (नागरी) अमरावती उत्तर भागातील रिक्त असलेल्या नगरपरिषद अचलपुर, दर्यापुर, अंजनगावसुर्जी, धारणी अंगणवाडी मदतनिस (उर्दू भाषिक) पदासाठी नगरपरिषद उत्तर क्षेत्रातील फक्त उर्दू भाषिक स्थानिक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. Amravati Anganwadi Bharti 2024 तपशील माहिती संस्था महिला बाल विकास विभाग पदाचे … Read more