NIRRCH Mumbai Recruitment 2024: 14 पदांसाठी अर्ज करा, मुलाखतीच्या तारखा जाहीर!
NIRRCH Mumbai Recruitment 2024 -राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांनी “प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (मेडिकल), प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (नॉन मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III, असिस्टंट मल्टीपर्पज (प्रशासक), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II (फील्ड वर्कर)” या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी नोकरी स्थान मुंबई … Read more