कोल्हापूर महानगरपालिका मध्ये 10वी, 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी! Jivarakshak Bharti 2024

Jivarakshak Bharti 2024

Jivarakshak Bharti 2024 नगरपालिका मार्फत जीव रक्षक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक या पदाकरिता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यासाठी फ्रेशर व अनुभवी, दोघेही उमेदवार अर्ज करू शकतात. पदाच्या आधारावर निवड प्रक्रिया राहणार आहे. या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे, त्यामुळे उमेदवारांनी 26 सप्टेंबर आणि 24 ऑक्टोबर 2024 या तारखेला आपला अर्ज पूर्ण … Read more