NHM नाशिक विभार्ग मार्फत विविध पदांकरिता नवीन भरती, बघा शेवटची तारीख!! | NHM Nashik Bharti 2024
NHM Nashik Bharti 2024 जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत विविध पदासाठी निघालेली आहे. या पदाकरिता नोकरीचे स्थान नाशिक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला परीक्षेसाठी कोणत्याच प्रकारची परीक्षा शुल्क देण्याची गरज नाही अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे त्यामुळे उमेदवार आले खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील … Read more