[मुदतवाढ] इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 330 पदासाठी भरती, अर्ज चालू आहेत!
ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये 330 रिक्त जागा आहेत या पदासाठी संपूर्ण भारत मधील नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि उमेदवारानां ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये मुदत वाढ झाली असून आता दिनांक 29 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो या भरतीबद्दल महत्वाची … Read more