सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती | पगार मिळेल 87,000/- काय पात्रता आहे जाणून घ्या! | Central bank Of India Recruitment 2024

Central bank Of India Recruitment 2024

Central bank Of India Recruitment 2024 :भारतीय सरकारी बँक खात्यांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापक या पदासाठी भरती निघालेली आहे निवडीसाठी आगामी सामायिक भरती प्रक्रियेसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहे. या सहभागी बँक मधील पदासाठी शैक्षणिक पात्रता व या मर्यादा वेतन इत्यादी बद्दल अधिक माहितीखालील प्रमाणे दिली आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 तपशील … Read more