IITM Pune Recruitment 2024 : वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट आणि नर्स पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
IITM Pune Recruitment 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांनी “वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, नर्स” पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदांसाठी एकूण 3 रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे. IITM Pune Recruitment 2024 तपशील माहिती संस्था भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अर्जाची पद्धत ऑफलाइन … Read more