Maharashtra Security Mumbai Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती
Maharashtra Security Mumbai Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation – MSSC) ने “सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 29 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे पद मुंबई, महाराष्ट्र येथे आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि प्रमाणपत्रांसह अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर … Read more