Exim Bank Recruitment 2024 | सरकारी Exim बँकेत पर्मनंट भरती, बघा ऑनलाइन लिंक आणि अधिक माहिती!
Exim Bank Recruitment 2024 एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाकरिता भरती निघालेली आहे. त्यासाठी संपूर्ण भारत मधील नागरिक अर्ज करू शकतात, उमेदवाराचे किमान व 18 आणि कमाल वय 28 असणे आवश्यक आहे, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल उमेदवारांनी दिनांक 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या … Read more