DTP Maharashtra Recruitment 2024 | महाराष्ट्रात 289 पदांची भरती! पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DTP Maharashtra Recruitment 2024

DTP Maharashtra Recruitment 2024 परिचय नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्राने “रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण 289 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि … Read more